'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपिकाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार स्पृहा दळीच्या घरी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं